किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात.
ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची Solutionे लिहा (कोणतेही चार ) :कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची Solutionे लिहा (कोणतेही चार ) :कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची Solutionे लिहा (कोणतेही चार ) :पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची Solutionे लिहा (कोणतेही चार ) :पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची Solutionे लिहा (कोणतेही चार ) :वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार ) :विषुववृत्त
ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार ) :ब्राझीलची राजधानी
ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार ) :पंपास
ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार ) :माराजा बेट
ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार ) :साओ फ्रन्सिस्को नदी
ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार ) :ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
थोडक्यात टिपा लिहा ( कोणतेही दोन ) :ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी
थोडक्यात टिपा लिहा ( कोणतेही दोन ) :भारतातील पानझडी वने
थोडक्यात टिपा लिहा ( कोणतेही दोन ) :परतीचा मानसून
भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी -
ॲमेझॉन नदीच्या उपनदया -
भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश -
ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये -
क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी .............. या साहित्याची आवश्यकता असते.
ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे वाहतूक आढळते.
लोकसंख्येच्या वितरणावर हा घटक परिणाम करतो.
पँटानल या दलदलीच्या प्रदेशात आढळतात.