खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची Solutionे लिहा :
1991 साली नागरीकरण किती टक्के झाले होते?
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा.
भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
पँटानल या दलदलीच्या प्रदेशात आढळतात.
लोकसंख्येच्या वितरणावर हा घटक परिणाम करतो.