Redraw and complete the given chart.
Match the pair :
टीप लिहा डॉ. होमी भाभा.
'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
पुढील शब्दांचा अर्थ लिहा :
'दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात' या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
कवीचा जवळचा मित्र -
कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट -
टीप लिहा : स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम
आकृतिबंध पूर्ण करा : शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती \(\downarrow\) ............. \(\downarrow\) .............