व्याख्या लिहा
मूलपेशी :
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.
रस्त्यावर सडकी वाहने धावणे अपघाताला निमंत्रण ठरते. (सूचक की कारण ते लिहा)
पुढील शब्दकोडे सोडवा :
(1) मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन .......... आहे.
(2) या औषधाचे सेवन गुन्हे घडवण्याची शक्यता.
(3) राणाच्या नशिला करण्याचा पदार्थ.
(4) ताणतणावामुळे जीवन जगण्यात अडचण.
(5) विविध घटकांच्या .......... अभ्यास परिणाम होतो.
(6) खाद्यपदार्थ वनस्पतीमध्ये साठा.