पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :
: …..
थॉमस कुकने ................................ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने ‘रेखाटनांमध्ये’ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे. या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये यांचे नाव अग्रणी आहे.
पुढीलपैकी प्रत्येक घटकातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : शहरे — ग्रंथालय (i) कोलकाता — नॅशनल लायब्ररी (ii) दिल्ली — नेहरू मेमोरियल म्यूझियम अँड लायब्ररी (iii) हैद्राबाद — स्टेट सेंट्रल लायब्ररी (iv) पुणे — लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी
पुढीलपैकी प्रत्येक घटकातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : विचारवंत — देश (i) कार्ल मार्क्स — इंग्लंड (ii) मायकेल फुको — फ्रान्स (iii) लिओपॉल्ड व्हॉन रांके — जर्मनी (iv) हेरोडोटस — ग्रीस
पुढीलपैकी प्रत्येक घटकातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : नियतकालिके — कालावधी (i) साप्ताहिक — सात दिवस (ii) पाक्षिक — पंधरा दिवस (iii) मासिक — एक महिना (iv) त्रैमासिक — दोन महिने
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणताही चार्ट पूर्ण करा): पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :