पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :
| …….. |
| (वर) |
: …..
| …… | स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे} | ……. |
| (डावीकडे) | (उजवीकडे) |
: …..
| ….. |
| (खाली) |
: …..
मथुरा शिल्पशैली .................. काळात उदयाला आली.
महाबळेश्वर जवळील भिलार हे .................. गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
"मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो," असे मत .................. या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
गट 'अ' गट 'ब'
(i) कुटियट्टम – केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(ii) रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य
रामलीला – उत्तर भारतातील रामायणाचे परंपरागत सादरीकरण
(iv) कालबेलिया – राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
(i) दशावतार – त्यागराज
(ii) खंजिरी भजन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
कीर्तन – संत नामदेव
(iv) भारूड – संत एकनाथ
पुढीलपैकी प्रत्येक घटकातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
नियतकालिके — कालावधी
(i) साप्ताहिक — सात दिवस
(ii) पाक्षिक — पंधरा दिवस
(iii) मासिक — एक महिना
(iv) त्रैमासिक — दोन महिने
पुढील विधाने कारणासह स्पष्ट करा (कोणतीही दोन) :
(1) सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे.
(2) महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
(3) आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
(4) मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात.