पुढील विधाने चूक की बरोबर ते कारणासह स्पष्ट करा (कोणतीही दोन) : (1) संविधानाचे स्वरूप एका अर्थाने जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. (2) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एका मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. (3) चमत्कारिक गुणांमुळे नेत्याची गरज नसते.
पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतीही एक) : (1) राष्ट्रीय पक्ष (2) भ्रष्टाचार
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतीही एक) : (1) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :
पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक) : (1) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? (2) मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासंबंधित आदेश कोणती संस्था देते?