या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता ?
महाराष्ट्रात _________ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
सहसंबंध लिहा :
त्वचा : मेलेनिन : : स्वादुपिंड : _______
जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते.