व्युत्पत्तिसोरोवाचे कार्य लिहा.
Step 1: व्युत्पत्ति काय आहे?
व्युत्पत्ति म्हणजे एका शब्दाच्या उत्पत्तीचा अभ्यास. यामध्ये, शब्दाच्या आदिसंस्काराचा आणि त्याच्या वापराचे गहन विश्लेषण केले जाते. व्युत्पत्तीसोरोवाचे कार्य म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधून त्याच्याशी संबंधित असलेल्या अर्थाचा शोध घेणे. यासाठी शब्दाच्या मूळ धातूचा आणि त्याच्या वापराचा इतिहास समजून घेतला जातो.
Step 2: निष्कर्ष.
व्युत्पत्तीसोरोवाचे कार्य म्हणजे शब्दाच्या मुळांकडे परत जाऊन त्याच्या अर्थाचा शोध घेणे. शब्दाची उत्पत्ती आणि त्या शब्दाच्या ऐतिहासिक संदर्भांची कल्पना मिळवणे हे महत्त्वाचे कार्य आहे.
उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा.
(i).........
उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा.
(ii).......
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पौंड. ' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर !" अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. “दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!" अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.
कार्डवर दाखवलेले वजन :

लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द
\(\downarrow\)
.............
\(\downarrow\)
.............
स्वमत:
वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट -
कवीचा जवळचा मित्र -
कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
'दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात' या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
पुढील शब्दांचा अर्थ लिहा :
| क्रमांक | शब्द | अर्थ |
| 1. | दारिद्र्य | ...... |
| 2. | हरघडी | ...... |
| 3. | साहाय्य | ...... |
| 4. | दुनिया | ...... |