थोडक्यात टिपा लिहा ( कोणतेही दोन ) :
परतीचा मानसून
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा.
भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
पँटानल या दलदलीच्या प्रदेशात आढळतात.
लोकसंख्येच्या वितरणावर हा घटक परिणाम करतो.