खालिलपंकी कोणत्याही दोन कवींना जोडा:
(1) दीप लिहा - डॉ. होमी भाभा.
(2) सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
(3) दीप लिहा:
Step 1: जोडी तयार करणे.
- 'दीप लिहा' हा एक साहित्यिक कार्य आहे ज्यामध्ये आपले विचार विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात विचारांची स्पष्टता आणि विचारशीलता महत्त्वाची आहे.
- सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील संवादाच्या निर्मितीमध्ये कल्पनेला महत्त्व दिले आहे, ज्यात प्रत्येक घटकाच्या कार्याचे स्पष्ट चित्रण केले जाते.
Step 2: विश्लेषण.
- 'दीप लिहा' आणि 'सूर्य आणि पृथ्वी' यामध्ये शब्द आणि अर्थाचे तुलनात्मक व विश्लेषणात्मक विचार सुसंगत आहेत.
उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा.
(i).........
उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा.
(ii).......
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पौंड. ' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर !" अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. “दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!" अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.
कार्डवर दाखवलेले वजन :

लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द
\(\downarrow\)
.............
\(\downarrow\)
.............
स्वमत:
वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
स्वत:
तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विचारांची गुणविशेषे लिहा.
ज्ञानाच्या आधारावर सुचनुसार कृती करा:
चौकटी पूर्ण करा:
(i) मावळ्याने राहण्याचे ठिकाण $\rightarrow$ \(\underline{\hspace{3cm}}\)
(ii) मावळ्यांना लेखणे दिलेली भेट $\rightarrow$ \(\underline{\hspace{3cm}}\)
(iii) शोपडयुहे तालवते शाड $\rightarrow$ \(\underline{\hspace{3cm}}\)
(iv) नुकत्याच तुकडयाच्या महोबाही अस्तोळी $\rightarrow$ \(\underline{\hspace{3cm}}\)
कोण ते लिहा:
(i) रेशमवासींसी माहिती धेंणारा - \(\underline{\hspace{3cm}}\)
(ii) चंद्रेरी पाय असलेला - \(\underline{\hspace{3cm}}\)
स्वत:
'लोबळ वाणीचे दुष्परिणाम' तुमच्या शब्दात लिहा.
आकृती पूर्ण करा:
विनोबा यांच्या पत्रातून घडवलेले व अहिंसात्मक दान करण्याचे परिणाम