73 व्या व 74 व्या संविधान दुरुस्तीने .................. च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली.
मथुरा शिल्पशैली .................. काळात उदयाला आली.
महाबळेश्वर जवळील भिलार हे .................. गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
"मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो," असे मत .................. या तत्त्वज्ञाने मांडले आहे.
पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
गट 'अ' गट 'ब'
(i) कुटियट्टम – केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(ii) रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य
रामलीला – उत्तर भारतातील रामायणाचे परंपरागत सादरीकरण
(iv) कालबेलिया – राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
(i) दशावतार – त्यागराज
(ii) खंजिरी भजन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
कीर्तन – संत नामदेव
(iv) भारूड – संत एकनाथ
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे .................. .
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा : ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.
पुढील संकल्पना स्पष्ट करा : राजकारणाचे गुन्हेगारीकरण