>
CUET (UG)
List of top Questions asked in CUET (UG)
Which of the following river runs through the city of Sambalpur?
CUET (UG) - 2026
CUET (UG)
English
Reading Comprehension
Identify the meaning of the underlined word in the line, 'this is where the famed sambalpuri ikat is born.'
CUET (UG) - 2026
CUET (UG)
English
Reading Comprehension
Identify the figure of speech used in the line 'Thousands of bats hang like dark fruits'.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
English
Reading Comprehension
The main profession of the people in sambalpur is-
CUET (UG) - 2026
CUET (UG)
English
Reading Comprehension
Which among the following was not a topic of conversation between the narrator and his elder brother?
CUET (UG) - 2026
CUET (UG)
English
Reading Comprehension
Dibrugarh Wildlife Sanctuary is attracting tourists because of its-
CUET (UG) - 2026
CUET (UG)
English
Reading Comprehension
अर्थपूर्ण विधान तयार करण्यासाठी पुढील पर्यायांचा योग्य क्रम लावा.
(A) शब्दांना धातुसाधिते किंवा
(B) धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या
(C) व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या
(D) कृदन्ते असे म्हणतात
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) प्रारंभीच्या काळातील
(B) प्रसिद्ध ग्रंथकार होते
(C) लिहिणारे म्हाइंभट मराठीतील
(D) 'लीळाचरित्र' हा आद्य गद्यग्रंथ
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) करुणरसाची निर्मिती होते
(B) मनातील वैयक्तिक दुःखाची
(C) अनुभवाला आली तर तिथे
(D) भावना जर साहित्यातून
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) पर्यावरण प्रदूषण, कचऱ्याची समस्या
(B) व स्वच्छता हा आपल्या देशाला
(C) भेडसावणारा खूप मोठा प्रश्न आहे
(D) वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात
(B) वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी
(C) त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात
(D) जो बदल किंवा विकार होतो
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
अर्थपूर्ण विधान बनवण्यासाठी पुढील मजकूर योग्य क्रमाने लावा.
(A) दुसऱ्या महायुद्धाची
(B) इतिश्री झाली
(C) आणि अमेरिका एक
(D) महाशक्ती म्हणून उदयास आला
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
पुढील मजकुराचा योग्य क्रम ओळखा.
(A) परी अमृतातेंही पैजा जिंके ।
(B) ऐसी अक्षरें रसिके ।
(C) माझा मऱ्हाटाचि बोलू कवतिके ।
(D) मेळवीन ।
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
काव्य आणि अलंकार
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) आज माहिती
(B) माहितीचा विस्फोट
(C) तंत्रज्ञानाच्या जगात
(D) झाला आहे
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
पुढील वाक्याचा अचूक क्रम ओळखा.
(A) वाहनाचा वेग
(B) झाला तर
(C) अनिवार
(D) चित्ताची व्यग्रता वाढते
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो
(B) कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
(C) वि. वा. शिरवाडकर अर्थात
(D) २७ फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
वाक्यांचा क्रम
जोड्या जुळवा: प्रसिद्ध लेखक/कवी - कलाकृती
स्तंभ- I
स्तंभ - II
(कलाकृती)
(लेखक/ कवी)
A. अमृतानुभव
I. वि. स. खांडेकर
B. ययाती
II. वि. वा. शिरवाडकर
C. गीतारामायण
III. संत ज्ञानेश्वर
D. नटसम्राट
IV. ग. दि. माडगुळकर
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
मराठी साहित्य
जोड्या जुळवा: ध्वनिदर्शक शब्द
स्तंभ - I
स्तंभ - II
A. म्हशीचे
I. रेकणे
B. घंटेचा
II. गर्जना
C. सिंहाची
III. घणघणाट
D. मोराचा
IV. केकारव
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
शब्द संग्रह
जोड्या जुळवा: वर्णाचे प्रकार व वर्ण
स्तंभ- I
स्तंभ - II
(वर्णाचे प्रकार)
(वर्ण)
A. ह्रस्व स्वर
I. श्, ष्, स्
B. उष्मे
II. अ, इ, उ, ऋ, ऌ
C. स्वरादी
III. अं, अः
D. अनुनासिक
IV. ङ्, ण्, न्, म्
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
व्याकरण
जोड्या जुळवा: शब्दसमूहासाठी योग्य शब्द
स्तंभ - I (शब्द)
स्तंभ - II (शब्दसमूह)
A. गर्भश्रीमंत
I. तुलना करता न येणारा
B. अग्रज
II. आधी जन्मलेला
C. अतुलनीय
III. जन्मापासून मुबलक संपत्ती असणारा
D. अविनाशी
IV. कधीही नाश न पावणारा
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
शब्द संग्रह
जोड्या जुळवा: टोपणनाव - मूळ नाव
स्तंभ - I
स्तंभ - II
(मूळ नाव)
(टोपणनाव)
A. गोपाळ हरी देशमुख
I. चारुता सागर
B. त्र्यंबक बापूजी ठोंबरे
II. लोकहितवादी
C. दिनकर दत्तात्रय भोसले
III. बालकवी
D. विष्णू वामन शिरवाडकर
IV. कुसुमाग्रज
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
मराठी साहित्य
जोड्या जुळवा: वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
स्तंभ - I
स्तंभ - II
(वाक्प्रचार)
(अर्थ)
A. अंगावर मूठभर मांस चढणे
I. नियंत्रण घालणे
B. आळा घालणे
II. धन्यता वाढणे
C. कान देणे
III. व्यवस्था करणे
D. तजवीज करणे
IV. लक्षपूर्वक ऐकणे
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
म्हणी
जोड्या जुळवा: काळ - प्रकार
स्तंभ - I (विधान)
स्तंभ - II (काळ)
A. रमेशने चित्र पूर्ण केले आहे.
I. अपूर्ण भूतकाळ
B. आई स्वयंपाक करत होती.
II. पूर्ण वर्तमानकाळ
C. सुजाताने पेरु खाल्ला असेल.
III. अपूर्ण वर्तमानकाळ
D. राम अभ्यास करत आहे.
IV. पूर्ण भविष्यकाळ
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
व्याकरण
जोड्या जुळवा: नाम आणि प्रकार
स्तंभ - I (नाम)
स्तंभ - II (प्रकार)
A. धैर्य
I. सामान्य नाम
B. घर
II. भाववाचक नाम
C. हिमालय
III. समुदायवाचक नाम
D. कळप
IV. विशेष नाम
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
व्याकरण
जोड्या जुळवा: म्हणी व त्यांचे अर्थ
स्तंभ - I
स्तंभ - II
(म्हणी)
(अर्थ)
A. नाकापेक्षा मोती जड
I. एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल
B. हजीर तो वजीर
II. ज्याचा काहीच उपयोग नाही असा माणूस
C. खायला काळ भुईला भार
III. कनिष्ठ दर्जाचा माणूस वरिष्ठाहून वरचढ होणे
D. एक घाव दोन तुकडे
IV. वेळेवर हजर असणाऱ्याला लाभ होतो
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
CUET (UG) - 2026
CUET (UG)
मराठी
म्हणी
Prev
1
...
29
30
31
32
33
...
631
Next