Study the entries in the following table and rewrite them by putting the connected items in the single row: 
'कृत्रिम उपग्रह म्हणजे काय ? रशियाने पाठविलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव लिहा-'
'ताऱ्यांची 'आभासी स्थिती स्थिर नसून किंचितशी बदलत का राहते ?'
'अवकाश तंत्रज्ञानांमधील भारताचे योगदान स्पष्ट करा.'
खालील सारणी पूर्ण करा :
| उपग्रहाचा प्रकार | भारतीय उपग्रह मालिकेची नावे | प्रक्षेपकाचे नावे |
| (1) संवादक उपग्रह | INSAT मालिका | PSLV / GSLV |
| (2) पृथ्वी-निरीक्षक उपग्रह | IRS मालिका | PSLV |