तक्ता पूर्ण करा :
पुनर्जनन पद्धती ______या प्राण्यात आढळते.
पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते ?
एका शुक्राणूची लांबी किती असते ?
शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.
शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्धतीद्वारे तयार होतात ?