रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ?
त्यातील कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण द्या.
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
दिलेला आलेख काय दर्शवतो ?
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
रेषा AB काय दर्शवते ?
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
रेषा BC काय दर्शवते ?