'खालील प्रश्न सोडवा :वेगळा घटक ओळखा : कॅमेरा, दूरदर्शी, दरवाजावरील नेत्रदर्शिका, सूक्ष्मदर्शी
'शास्त्रिय कारणे लिहाघड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.'
'आकृतीचे निरीक्षण करून उपकरणाचे नाव लिहा.'
'या उपकरणावरून कोणत्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास करता येतो ?'
वेगळा घटक ओळखा : घटक : ध्वनिवर्धक, सूक्ष्मदर्शणी, विद्युतचालित्र, चुंबक